सीएसके संघात पदार्पण करू शकणारे ३ खेळाडू

‘या’ नवोदित शिलेदारांचे उजळणार नशीब, चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पणाची मिळणार संधी?

एप्रिल 2, 2021

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी युएईमध्ये रंगलेली ही स्पर्धा यंदा....