सुदापोर्न सीसोंडी

बॉक्सर सिमरनजीतला ऑलिंपिक पदार्पणातच अपयश; थायलंडच्या सुदापोर्नकडून झाली पराभूत

जुलै 30, 2021

शुक्रवार (३० जुलै) हा दिवस टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी चांगला ठरला आहे. मात्र, बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा पत्करावी लागली. महिला बॉक्सिंगमध्ये ६० किलो वजनी गटातील राऊंड १६....