सुनील गावसकर आणि रोहित शर्मा
‘या’ खेळाडूंना पहिलं बाहेर काढा, मुंबईच्या कामगिरीवर गावसकरांचे परखड मत; रोहितला ब्रेक घेण्याचा सल्ला
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ खास कामगिरी करताना दिसत नाहीये. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळून त्यातील 3 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात....






