सुनील नारायण १००० धावा आणि १०० विकेट्स
क्या बात है! फक्त ३ खेळाडूंनाच जमला आयपीएलमध्ये ‘हा’ भन्नाट विक्रम, सुनील नारायणचाही समावेश
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२२मधील ५३वा सामना शनिवारी (दि. ०७ मे) दिमाखात पार पडला. पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या....






