सुपर सनी मंथ
‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत काता प्रकारात पुणे संघाला विजेतेपद
युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत काता प्रकारात....






