सुमित बंसल निधन

दुःखद! हृदयविकाराच्या झटक्याने ‘या’ पंचांचा मृत्यू, नुकतीच डोळ्याला चेंडू लागल्याने झाली होती दुखापत

एकीकडे यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेटमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. गेली काही वर्ष देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ...