सुरेंदर नाडा
भारताने पटकावले कबड्डी मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद, आंतरराष्ट्रीय कबड्डीत भारताचा दबदबा कायम
-अनिल भोईर दुबई येथे २२ जून पासून सुरू झालेल्या कबड्डी मास्टर्स आंतराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पर्धेतील दोन अपराजित संघ पोहचले होते. अंतिम फेरीत ...
भारत आणि इराण कबड्डी मास्टर्सच्या अंतिम फेरीत; दुबईत गिरीश एर्नाकची कमाल
-अनिल भोईर दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये इराणने पाकिस्तान संघाचा पराभव करत दुबई कबड्डी मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर ...
महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..
-अनिल भोईर कबड्डी आणि महाराष्ट्र खूप जुनं नातं आहे. मराठमोळ्या मातीशी जोडलेला कबड्डी खेळ आता मातीवरून मॅटवर खेळला जाऊ लागला आहे. कबड्डी म्हटलं की ...
दुबई कबड्डी मास्टर्स: आजच्या सामन्यासाठी असे असेल भारत-पाकिस्ताचे संभाव्य संघ
दुबईमध्ये सुरु असलेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा हळूहळू रंगत चालली आहे. भारत आणि इराणने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकून स्पर्धेला चांगली सुरवात केली आहे. भारताने ...
कबड्डी मास्टर्स स्पर्धेसाठी टीम इंडिया दुबईला रवाना
दिल्ली | २२ जून ते ३० जून दरम्यान होणाऱ्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कबड्डी संघ आज रवाना झाला. भारतीय संघाने आज सकाळी ...
कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश
दुबई | 22 जून पासून कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होत असून यात भारत- पाकिस्तानसारख्या कबड्डीमधील दिग्गज संघांचाही ...
एशियन गेम्ससाठी तिसऱ्या आणि अंतिम सराव शिबिरासाठी कबड्डीपटूंची नावे जाहिर
18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाचे तिसरे सराव शिबिर 12 जूनपासून सुरू होणार आहे. या ...
कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
मुंबई | कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८ चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ साखळी फेरीत एकूण ४ सामने खेळणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा ...
संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक!
मुंबई | कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८ चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ साखळी फेरीत एकूण ४ सामने खेळणार आहे. स्पर्धेच्या ...
कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने!
मुंबई | ६ देशांच्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढत २२ आणि २५ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेला २२ जून रोजी सुरुवात होत असून ...
प्रो-कबड्डीमध्ये हे १२ खेळाडू होऊ शकतात १२ संघांचे कर्णधार!
-शरद बोदगे प्रो-कबड्डी २०१८ला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धची जोरदार चर्चा लिलावापासूनच सुरु झाली आहे. या हंगामापूर्वी लिलाव पार पडल्यामुळे अनेक मोठ्या ...
आशियाई स्पर्धेसाठी १५ व १७ जूनला होणार भारतीय कबड्डी संघांची निवड
-शारंग ढोमसे([email protected]) जकार्ता,इंडोनेशिया येथे होणाऱ्या आगामी आशियाई स्पर्धा,२०१८ साठी भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघांची निवड अनुक्रमे १५ व १७ जून रोजी होणार आहे.आधीच ...
दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व या खेळाडूकडे
दुबई | या महिन्यात दुबईत होणाऱ्या दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची ...
प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम
मुंबई । आयपीेल लिलावापाठोपाठ लवकरच प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी लिलाव होणार आहेत. त्यापुर्वी संघांना चार खेळाडू रिटेन करण्याची (कायम ठेवण्याची) मुभा होती. त्यातील केवळ ...
आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी निवड झालेल्या संभाव्य खेळाडूंची यादी
सोनीपत | येथे सध्या भारतीय कबड्डी संघाच्या पुरूष खेळाडूंचे सराव शिबीर सुरु आहे. ४२ पुरूष कबड्डीपटुंना या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. त्यात पुरुषांच्या संघात ५ ...