सुरेंदर भावे
निवड समीतीची पसंती मिळूनही रोहितला २०११ विश्वचषकासाठी मिळाले नव्हते टीम इंडियात स्थान; ‘हे’ होते कारण
भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत....






