सुर्यकुमार यादव वायरल व्हिडिओ
“तू खरंच मूर्ख आहेस…”, आपलीच खेळी पुन्हा मोबाईलवर पाहात असलेल्या सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता. कारकिर्दीतील पहिल्याच....






