सूर्यकुमार आणि पृथ्वीचे इंग्लंडला जाणे रद्द

कृणालमुळे सूर्या अन् पृथ्वीच्या मार्गात खोडा, इंग्लंडला जाणं ‘कॅन्सल’! बीसीसीआय नव्या पर्यायांच्या शोधात

जुलै 29, 2021

भारतीय क्रिकेट संघाचे युवा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्यासाठी एक मोक्याची संधी स्वत:हून चालून आली होती. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील ३....