सूर्यकुमार यादवचा पहिल्याच चेंडूवर षटकार
आर्चर पुढे असताना पहिल्याच चेंडूवर षटकार, इतकी हिम्मत कुठून आली? सूर्यकुमार म्हणतो…
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवारी (१८ मार्च) पार पडलेला चौथा टी२० सामना भारताने ८ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. या अटीतटीच्या सामन्यात....




