सूर्यकुमार यादवला स्लेजिंग
पाकिस्तानचा रडीचा डाव! ‘360 डिग्री’ सूर्यकुमारला उगाच डिवचलं, स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने....






