सूर्यकुमार यादव बद्दल विराट कोहली ने केलेले वक्तव्य

“सूर्यकुमार यादवला वनडेत संधी देण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार”

मार्च 23, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. या मालिकेत युवा खेळाडूंचा बोलबाला होता.....