सूर्यकुमार यादव भारतासाठी सर्वाधिक षटकार
तिसऱ्या टी20त सूर्याकडे विराटचा ‘तो’ जबरदस्त Record मोडण्याची संधी, हवेत फक्त ‘एवढे’ षटकार
Suryakumar Yadav Record: सूर्यकुमार यादव याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे टी20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते. सूर्या टी20त मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करतो. त्याने मागील काही काळापासून....






