सूर्यकुमार यादव मुंबई रणजी कर्णधार
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
सूर्यकुमार यादवला भारतीय टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून तो टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसेल. नियमित कर्णधार रोहित शर्मानं....






