सूर्यकुमार यादव संघातून वगळल्याबद्दल
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातून वगळल्याबद्दल पहिल्यांदाच बोलला सूर्या! म्हणाला “हे कसे शक्य आहे आणि श्रेयस…”
भारताने 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. संघाने मायदेशात वर्षाच्या सुरूवातीला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही विलक्षण कामगिरी केली, मात्र स्पर्धा जिंकल्यानंतर....






