सॅम करनला आयपीएल 2023च्या लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता
आयपीएलच्या लिलावाआधी सॅम करनला एका गोष्टीचे टेंशन, बेन स्टोक्सशी आहे कनेक्शन
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामाचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीन येथे होणार आहे. या लिलावामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याच्यासाठी सर्वात मोठी बोली लागण्याची....






