सेंट पिटर्सबर्ग
St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का
सेंट पीटर्सबर्ग येथे 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या रियल ओपल्काने गतविजेत्या डेनिल मेदवेदेव विरुद्ध शेवटच्या सेटमध्ये चार ब्रेक पॉइंट्स वाचवून विजय मिळवला.....





