सेवानिवृत्ती
गृहमंत्री अमित शहांनी धोनीच्या निवृत्तीवर केलं ट्विट, म्हणाले हेलिकॉप्टर शॉट….
काही दिवसांपूर्वी मा. गृहमंत्री अमित शहा हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मात्र, आज जेव्हा भारतीयांचा सर्वात आवडता क्रिकेटपटू माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त....





