सॉफ्ट सिग्नल निर्णय
फलंदाजांसाठी हानिकारक ठरणारा ‘तो’ नियम आयसीसीने बदलला, सूर्या-विराटने सोसलेले नुकसान
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या आधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्याआधी....





