सोफी एक्लस्टन

MIW vs UPWW

VIDEO । एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीतवर नामुष्की, यूपीच्या सोफीने केले क्लीन बोल्ड

मार्च 24, 2023

शुक्रवारी (24 मार्च) महिला प्रीमियर लीग 2023 चा एलिमिनेटर सामना पार पडला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स संघ या सामन्यात आमने सामने होते. अंतिम सामन्यात....

मुंबईची विजयी मालिका खंडित! युपीने दाखवला WPL मधील पहिला पराभव

मार्च 18, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये शनिवारी (19 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्झ हा सामना खेळला गेला. स्पर्धेत एकही पराभव न पत्करलेल्या मुंबई इंडियन्सने अजिंक्य राहण्याच्या इराद्याने....

WPL मध्ये सावळा गोंधळ! थर्ड अंपायरच्या निर्णयाविरोधातच रिव्ह्यू, क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडलं

मार्च 12, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये रविवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्झ हा सामना खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या....

Marizanne Kapp

मारिजेन कॅप बनली डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारी गोलंदाज, मोडला सहकारी खेळाडूचा विक्रम

मार्च 11, 2023

सध्या भारतात महिला प्रीमियर लीग खेळली जात आहे. डब्ल्यूपीएलचा हा पहिला हंगाम असून महिला खेळाडूंचे एकापेक्षा एक प्रदर्शन पाहायला मिळत आहे. शनिवारी (11 मार्च) हंगामातील....

WPL 2023: थरारक सामन्यात युपी वॉरियर्झची गुजरातवर मात, सोलापूरची किरण आणि हॅरिस ठरल्या गेमचेंजर

मार्च 5, 2023

प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना युपी वॉरियर्झ व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या....