सौम्य पांडे

Uday Saharan Hugh Weibgen

U19 WC टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा, एक-दोन नाही तर चार भारतीयांना मिळाले स्थान

फेब्रुवारी 13, 2024

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन घोषित केली. या संघात भारताच्या एक-दोन नाही तर एकूण....

IND vs AUS : आराsssराsss खतरनाक! अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये सौम्य पांडेने रचला इतिहास

फेब्रुवारी 12, 2024

दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला आहे. तर, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम....

Saumy Pandey

U19 Word Cupमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू, पराभवानंतर भारतीय खेळाडू टॉपवर

फेब्रुवारी 12, 2024

ऑस्ट्रेलिया संघाकडून रविवारी (11 फेब्रुवारी) पुन्हा एकदा भारतीय संघाला धक्का बसला. 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषकाचा हा अंतिम सामना होता. ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी भारताला मात दिली....

U19-World-Cup-Trophy

ICC U19 विश्वचषक ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ च्या रेसमध्ये 3 भारतीय, पहा संपूर्ण यादी…

फेब्रुवारी 10, 2024

अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही उद्योन्मुख खेळाडूंसाठीचे व्यासपीठ समजले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघाला मिळाले आहेत. यामध्ये मोहम्मद कैफ,....

U19 Team India

U19 World Cup । भारताचा सलग चौथा विजय, मुशीर-सौम्यच्या धक्याने न्यूझीलंड नेस्तनाबूत

जानेवारी 30, 2024

आयसीसी 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक सध्या खेळला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील 25 वा सामना मंगळवारी (30 जानेवारी) खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या....