स्टीफन फ्लेमिंग आणि वरुण चक्रवर्ती
‘त्याला संघात न घेण्याचे दु:ख अजूनही…’, पराभवानंतर CSKच्या कोचची KKRच्या ‘या’ खेळाडूबद्दल प्रतिक्रिया
रविवारी (दि. 14 मे) चेन्नई सुपर किंग्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. आयपीएल 2023च्या 61व्या सामन्यात....






