स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटच्या भविष्याविषयी वक्तव्य केले

Steve-Smith

भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’

जून 6, 2023

बुधवारपासून (दि. 7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर रंगणार आहे.....