स्टीव्ह स्मिथने सांगितले मी माझ्या संघासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे

‘मी संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो!’ स्टीव्ह स्मिथचे बडेबोल

ऑगस्ट 30, 2022

टी20 विश्वचषक 2022 साठी स्टीव्ह स्मिथची योजना काय आहे? त्यानी याबाबत खुलासा केला आहे. टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियातच होणार आहे आणि फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणतो की....