स्टुअर्स ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर
ऑस्ट्रेलियन संघाकडून ब्रॉडला गार्ड ऑफ ऑनर! शेवटच्या क्षणापर्यंत अँडरसनने दिली साथ
—
इंग्लंड दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड रविवारी (30 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा आणि शेवटचा ऍशेस कसोटी सामना ...