स्टेडियममध्ये चाहत्यांची भांडणे
हद्दच केली! भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्यादरम्यान स्टॅन्ड्समध्ये चाहत्यांची हाणामारी, Video चर्चेत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघातील हा सामना खूपच रोमांचक ठरला. खेळाडूंंनी या सामन्यात चांगले....






