स्टोक्सने तोडला धोनीचा विक्रम
नव्या भिडूंसह स्टोक्सची करामत! पहिल्याच वनडे सामन्यात नेतृत्व करताना धोनीला पछाडले
यजमान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला गुरूवारपासून (८ जुलै) कार्डिफ येथे सुरुवात झाली. अनुभवाने अत्यंत कमी असलेल्या इंग्लंडच्या संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा....






