स्ट इंडीज महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला
या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास
गुरुवारी(5 सप्टेंबर) वेस्ट इंडीज महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 178 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाची....





