स्मृती मंधाना प्रदर्शन
धोनी आणि केएल राहुलवर स्मृती मंधाना पडली भारी, टी२० क्रिकेटमध्ये पार केला मैलाचा दगड
भारतीय महिला संघाने श्रीलंका दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. टी-२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले. उभय संघातील दुसरा सामना शनिवारी (२५ जून) खेळला गेला,....






