स्मृती मंधाना 100 टी20 सामने

गौरवास्पद! छोट्याशा कारकीर्दीत स्मृतीने पार केला मैलाचा दगड; महिला क्रिकेट इतिहासात…

ऑक्टोबर 10, 2022

सध्या‌ बांगलादेश येथे महिला आशिया चषक खेळला जात आहे. टी20 प्रकारातील या आशिया चषकात भारतीय संघाचा अखेरचा साखळी सामना थायलंडविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात....