स्वप्न झाले पूर्ण

‘ते स्वप्न मी खूप वर्षांपासून पाहत होतो अन्…’, आयपीएल २०२०चा हिरो ठरलेल्या खेळाडूचे वक्तव्य

—
नोव्हेंबर 23, 2020

आयपीएलच्या १३व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. एक युवा फलंदाज म्हणून पडिक्कलने उत्तम कामगिरी बजावली आणि आरसीबीकडून....