हजेरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत उपस्थित !

—
ऑगस्ट 3, 2017

महान क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी राज्यसभेत उपस्थित होता. सचिनने यात एकही प्रश्न विचारला नाही. सचिन बरोबरच बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम....