हरभजन सिंगचे भारतीय संघाबाबत वक्तव्य
मोठ्या टी20 स्पर्धांमध्ये भारताचे अपयश पाहून दिग्गज खेळाडूने दिला सल्ला; म्हणाला, ‘आता द्रविडला…’
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) इंग्लंड आणि भारत हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने होते. मात्र, इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात....






