हरभजन सिंगने पाकिस्तानी चाहत्याला ऑटोग्राफ दिला

Harbhajan-Singh

WTC Final मधील सर्वात भारी क्षण, भज्जीने दिला पाकिस्तानच्या चिमुकल्या चाहत्याला ऑटोग्राफ; Video Viral

भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात चाहते आहेत. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या अनेक सामन्यात त्याच्यात आणि फलंदाजांमध्ये अनेकदा वाद ...