हरभजन सिंगने विकले अपार्टमेंट
हरभजन सिंगने विकला आपला मुंबईतील लक्झरी अपार्टमेंट, जाणून घ्या किती किंमतीत झाला सौदा?
माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुंबईतील अंधेरी भागातील आपले आलिशान अपार्टमेंट विकले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये त्याने हा पॅलेससारखा अपार्टमेंट विकत घेतला होता. तेव्हा त्याची....






