हरभजन सिंग व्हायरल ट्विट
काय सांगता? भज्जीने विराटला म्हटले होते दुसरी आई? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले आहे. तब्बल २३ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून....






