हरभजन सिंग व मोहम्मद आमीर वाद

‘त्याच्याशी बोलणं म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे’; भज्जी आमीरवर पुन्हा बरसला

ऑक्टोबर 28, 2021

भारतावर विश्वचषकातील पहिला विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर अजूनही त्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. या आनंदाच्या भरात त्याची भारताचा दिग्गज फिरकीपटू....