हरमनप्रीत कौर बोली

व्वा! एक कोटी ८० लाखांत मुंबई इंडियन्सला मिळाली दिग्गज कर्णधार

—
फेब्रुवारी 13, 2023

बीसीसीआयने यावर्षी पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीगचे (महिला आयपीएल) आयोजन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (13 फेब्रुवारी) पहिल्या डब्ल्यूपीएलसाठी मुंबईत खेळाडूंचा लिलाव पार पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे....