हरमनप्रीत कौर सर्वाधिक टी20 सामने
हरमन नंबर वन! आशिया चॅम्पियन बनण्यासोबतच हरमनप्रीतच्या नावे नवा विश्वविक्रम
महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवत श्रीलंकेला....






