हरमनप्रीत कौर 100 टी20 सामन्यात नेतृत्व
न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain
सोमवारचा (दि. 25 सप्टेंबर) दिवस सुवर्णाक्षरात लिहिला गेला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने कामगिरीच अशी केली, ज्याने 140 कोटी भारतीयांची छाती अभिमानाने फुगली.....






