हर्षित राणा डीआरएस

“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य

नोव्हेंबर 25, 2024

पर्थ कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ जारी आहे. आज भारतीय गोलंदाजीदरम्यान मैदानावर एक मजेशीर घटना घडली. कर्णधारानं डीआरएस घ्यावा यासाठी गोलंदाजानं त्याला विविध पद्धतीनं विनवणी....