हसन अलीचा २१९ किमी दर ताशी वेगाचा चेंडू
बांगलादेशविरुद्ध अलीने केली २१९ किमी प्रति ताशी वेगाने गोलंदाजी? सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ
एकीकडे न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. दुसरीकडे भारताचा पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघही बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे.....






