हसन अली ट्वीट

Hasan-ali

हसन अलीची सेमीफायनलमधील चुकीबद्दल दिलगिरी; म्हणाला, ‘माझ्यावर खूप निराश होऊ नका…’

टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात धडक मारली होती. ...