हार्दिक पंड्याने पत्नी नताशा सोबतचे फोटो केले शेअर

Hardik-Pandya-Natasha-Stancovic

हार्दिक आणि पत्नी नताशाचा ‘विषयच हार्ड’! रोमँटिक पोज देत स्विमिंग पूलमध्ये लावली आग

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असून तो पत्नी नताशासोबत सुट्टीवर आहे. दरम्यान, हार्दिकनेही एक फोटो शेअर करत ...