हार्दिक पंड्याने लागोपाठ २ षटकार
हार्दिकचे लागोपाठ २ गगनचुंबी षटकार, पत्नी नताशाने ‘अशी’ दिली रिऍक्शन; पाहा व्हिडिओ
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान झालेला पाचवा आणि अंतिम टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या सामन्यासह ३-२ च्या फरकाने भारताने....






