हार्दिक पंड्या भारतीय संघातून बाहेर
धक्कादायक! फायनलपूर्वीच टीम इंडियाचा महत्त्वाचा शिलेदार 2 महिन्यांसाठी संघातून बाहेर
विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडणार आहे.....






