हार्दिक पंड्या रिएक्शन

hardik Pandya

हार्दिक पंड्याने बर्थडे बनवला खास, अफगाणी खेळाडूचा त्रिफळा उडवल्यानंतरची रिएक्शन व्हायरल

ऑक्टोबर 11, 2023

वनडे विश्वचषक 2023चा 9वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळताना भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच उत्साहात दिसला. अफगाणिस्तानच्या....