हार्दिक पांड्या अनन्या पांडे डान्स
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिकने अनन्या पांडेसोबत धरला ठेका, व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ
By Ravi Swami
—
‘बेगानी शादी में अब्दुल्लाह दीवाना’, ही म्हण टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या व्हिडिओमध्ये बसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ...