हार्दिक व्हिडिओ
हार्दिक पंड्याची चाहत्यासोबतची वर्तवणूक पाहून नेटकरी ‘गुश्श्यात’, म्हणाले, ‘भाऊ जुणे दिवस विसरला’
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सातत्याने विविध कारणाने चर्चेत येत राहातो. त्याने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार....






